महिला दिनाचे खास गिफ्ट! ‘लाडकी बहीण’ योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळणार, खात्यात जमा होणार 3000 रुपये
महायुती सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र जमा ...



