मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात गैरप्रकार – भाजप नेत्याच्या मुलीला त्रास, सुरक्षारक्षकांवरही हल्ला
मुक्ताईनगर (जळगाव) – राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुक्ताईनगर येथे सुरू असलेल्या यात्रा महोत्सवादरम्यान काही टवाळखोर तरुणांनी भाजपच्या ...


