संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडने सहा वेळा खंडणी मागितल्याचा आरोप, पोलिसांच्या आरोपपत्रात खळबळजनक खुलासे!
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल ...


