topkhabar24.in
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
Thursday, March 26, 2026
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
topkhabar24.in
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • स्पोर्ट्स
Home टॉप खबर

जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास संशोधन क्षेत्रावर शोककळा

Top Khabar24 by Top Khabar24
March 26, 2026
in टॉप खबर
0 0
0
जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास संशोधन क्षेत्रावर शोककळा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक आणि अभ्यासू इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. गेली पाच दशके मराठा इतिहासाच्या अभ्यासासाठी आयुष्य झोकून देणारे पवार सर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

You might also like

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?

समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

“इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो” या विचाराने प्रेरित होऊन डॉ. पवार यांनी इतिहास लेखन आणि संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथाच्या निर्मितीपासून ते महाराणी ताराबाई, शिवपुत्र राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे यांसारख्या मराठा साम्राज्यातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांवर त्यांनी संशोधनपर लेखन केले. इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाशझोतात आणले.

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्यावर आधारित ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ हे त्यांचे संपादन इतिहास क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाते. शाहू महाराजांचे विचार आणि कार्य देशभर तसेच परदेशात पोहोचावे यासाठी त्यांनी या ग्रंथाचे विविध भाषांमध्ये प्रकाशन करण्यासाठी प्रयत्न केले.

इतिहास संशोधनासोबतच त्यांनी राजर्षी शाहू स्मारक भवनाचे संचालक तसेच शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण संशोधक घडले आणि इतिहास अभ्यासाची प्रेरणा मिळाली.

मराठाबहूजन समाजाचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच इतिहास क्षेत्रात त्यांना एक मार्गदर्शक आणि आधारवड म्हणून ओळखले जात होते.

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Related Posts

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?
राजकारण

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

October 11, 2025
गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?
राजकारण

गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?

October 9, 2025
समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
शिक्षण

समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

October 1, 2025
टॉप खबर

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, मराठवाड्यातील पुराने केलेल्या नुकसानाने काय गमावलं?

September 25, 2025
शिक्षण

“मुळशीतील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड 2025’चा मान”

August 14, 2025
“स्वराज्याच्या साक्षीला चला रायगड – शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन”
टॉप खबर

“स्वराज्याच्या साक्षीला चला रायगड – शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन”

June 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास संशोधन क्षेत्रावर शोककळा

जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास संशोधन क्षेत्रावर शोककळा

March 26, 2026

Tu Guía de Introducción a SpinRain Casino: Lo Básico para Empezar

March 25, 2026

Bonuskong Casino o Slot Gratis Quale Scegliere per Vincere

March 25, 2026

FoxSlots Casino: Der Mythos vom garantierten Gewinn – Was wirklich zählt

March 23, 2026

Calendar

March 2026
MTWTFSS
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031 
« Oct    

Categories

  • Uncategorized (8)
  • आंतरराष्ट्रीय (3)
  • चित्रपट (1)
  • टॉप खबर (23)
  • निवडक बातमी (2)
  • ब्लॉग (1)
  • मनोरंजन (4)
  • राजकारण (18)
  • राष्ट्रीय (1)
  • विज्ञान-तंत्रज्ञान (1)
  • शिक्षण (2)
  • स्पोर्ट्स (5)
topkhabar24.in

© 2024-2025 Top Khabar24. All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स

© 2024-2025 Top Khabar24. All Rights Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In