Month: March 2025

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार – राज्याच्या १३ कोटी जनतेचा सन्मान!

मुंबई, दि. २० मार्च २०२५ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण श्री. राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान ‘महाराष्ट्र ...

Read more

हिंजवडी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

हिंजवडी (ता. मुळशी) येथे टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे घडली. हिंजवडी ...

Read more

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर थाटात होणार स्वागत..

गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर काही दिवसात परतणार ...

Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडने सहा वेळा खंडणी मागितल्याचा आरोप, पोलिसांच्या आरोपपत्रात खळबळजनक खुलासे!

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल ...

Read more

IND vs NZ Final : रोहित शर्माचा मास्टरस्ट्रोक! फायनलमध्ये टीम इंडिया करणार धक्कादायक बदल?

Rishabh Pant May Play in Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ...

Read more

IND vs NZ Final : रचिन-सँटनर सोपे, पण ‘हा’ खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतो घातक!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. न्यूझीलंड संघात अनुभवी खेळाडू असले, तरी ...

Read more

IND vs NZ Final: वरुण चक्रवर्तीचा न्यूझीलंडवर प्रभाव, प्रशिक्षक गॅरी स्टीड यांचे मोठे विधान

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाची चिंता वाढली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सामना करण्याची त्यांची तयारी पूर्ण ...

Read more

TCS आणि Infosys च्या कर्मचाऱ्यांना झटका – पगारवाढ आणि बोनस यंदा तुटपुंजे!

भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी यंदा मर्यादित पगारवाढ जाहीर केली आहे. TCS आणि Infosys या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना यंदा कमी ...

Read more

ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा भारताला फटका! पाकिस्तानचं कौतुक करत अमेरिकेचा नवा संदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जोरदार टीका करत पाकिस्तानच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितलं की, "अमेरिका आता आपल्या ...

Read more

साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली ‘ही’ कलाकार – नाव ऐकून बसेल धक्का!

साऊथ इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सध्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ...

Read more
Page 1 of 2 1 2