topkhabar24.in
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
Thursday, March 26, 2026
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
topkhabar24.in
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • स्पोर्ट्स
Home टॉप खबर राजकारण

सरवणकरांच्या अर्ज मागे घेण्याच्या मुद्यावर, काय म्हणाले अमित ठाकरे?

Top Khabar24 by Top Khabar24
October 28, 2024
in राजकारण
0 0
0
सरवणकरांच्या अर्ज मागे घेण्याच्या मुद्यावर, काय म्हणाले अमित ठाकरे
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, माहीम विधानसभा मतदारसंघात ‘बिग फाईट’ होणार आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. आज त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित ठाकरे शिवाजी पार्कच्या गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या वडिलांसोबत मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. “माझा उमेदवारी अर्ज भरताना बरेच लोक आले होते. या माहीममध्ये मी लहानाचा मोठा झालो. अनेकांना मी काका बोलतो, ते सर्व हजर होते, मला बरं वाटलं,” असे अमित ठाकरे म्हणाले. “मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार. मी माझं व्हिजन घेऊन लोकांपर्यंत जाणार. 23 तारखेला लोक काय कौल देतात? ते समजेल,” असे त्यांनी सांगितले.

You might also like

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?

राष्ट्रवादीत गोंधळ वाढला! हसन मुश्रीफ यांचा अनपेक्षित राजीनामा

“दारोदार प्रचारावर भर असल्याच सांगितलं.” त्यांच्या प्रचाराच्या पद्धतीबद्दल त्यांनी स्पष्ट केले की, “सभांऐवजी मला प्रत्येक घरापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तो सार्थ करायचा आहे.” सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सदा सरवणकर अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अमित ठाकरे यांना या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, “फॉर्म कोण मागे घेणार हे मला माहित नाही.” आदित्य ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्यात, यावर अमित ठाकरे म्हणाले, “माझ्याकडूनही त्यांना शुभेच्छा.

Tags: अमित ठाकरेउमेदवारी अर्जमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामाहीम विधानसभाराज ठाकरेविधानसभा निवडणुका

Related Posts

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?
राजकारण

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

October 11, 2025
गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?
राजकारण

गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?

October 9, 2025
hasan mushrif yancha palak mantripadacha rajinama
राजकारण

राष्ट्रवादीत गोंधळ वाढला! हसन मुश्रीफ यांचा अनपेक्षित राजीनामा

March 5, 2025
‘लाडकी बहीण’ योजनेवरून वादंग: राऊतांचा सवाल, वाघ आणि तटकरेंची स्पष्टीकरणं
राजकारण

‘लाडकी बहीण’ योजनेवरून वादंग: राऊतांचा सवाल, वाघ आणि तटकरेंची स्पष्टीकरणं

December 10, 2024
”अमृताहुनी गोड…” रोहित पाटलांची पहिल्याच भाषणात फटकेबाजी..
राजकारण

”अमृताहुनी गोड…” रोहित पाटलांची पहिल्याच भाषणात फटकेबाजी..

December 10, 2024
सीमावाद पुन्हा भडकणार? कर्नाटकात महाराष्ट्राच्या नेत्यांना बंदी, मराठी मेळावा वादाच्या भोवऱ्यात
राजकारण

सीमावाद पुन्हा भडकणार? कर्नाटकात महाराष्ट्राच्या नेत्यांना बंदी, मराठी मेळावा वादाच्या भोवऱ्यात

December 9, 2024
Next Post
महायुतीच्या रनभुमीत शंकर मांडेकर; उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीच्या रनभुमीत शंकर मांडेकर; उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

Tu Guía de Introducción a SpinRain Casino: Lo Básico para Empezar

March 25, 2026

Bonuskong Casino o Slot Gratis Quale Scegliere per Vincere

March 25, 2026

FoxSlots Casino: Der Mythos vom garantierten Gewinn – Was wirklich zählt

March 23, 2026
BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

October 11, 2025

Calendar

March 2026
MTWTFSS
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031 
« Oct    

Categories

  • Uncategorized (8)
  • आंतरराष्ट्रीय (3)
  • चित्रपट (1)
  • टॉप खबर (22)
  • निवडक बातमी (2)
  • ब्लॉग (1)
  • मनोरंजन (4)
  • राजकारण (18)
  • राष्ट्रीय (1)
  • विज्ञान-तंत्रज्ञान (1)
  • शिक्षण (2)
  • स्पोर्ट्स (5)
topkhabar24.in

© 2024-2025 Top Khabar24. All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स

© 2024-2025 Top Khabar24. All Rights Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In